इंटरनेट फिल्टर



डिजिटल इंडियाचे स्वप्न होईल साकार...
जेव्हा प्रत्येक व्यक्ती असेल संगणक साक्षर !

इंटरनेट फिल्टर 

या अप्लिकेशन च्या मदतीने पालकांना अनावश्यक अशा फाईल/ वेब साईट संगणकावर ओपन होण्यास मज्जाव करता येतो.  फिल्टर हे असे प्रोग्रॅम आहेत  ज्याला कळविलेल्या विषयांचे वेब साईट आपल्या संगणकावरती ओपन होण्यास बंदी आणता येते .

इंटरनेट वरती सर्व प्रकारची माहिती उपलब्ध असते ती फोटो, व्हिडीओ, टेक्स्ट इत्यादी अनेक स्वरूपात असते . उपयुक्त तसेच अनावश्यक अशी माहिती सुद्धा असते . जसे गेम्स , चित्त थरारक व्हिडीओ , हिंसक आणि अनावश्यक अशा कितीचं साईट आहेत ज्यांची मुलांना अजिबातच आवश्यकता नाही . त्यांना ब्लॉक करण्यासाठी फिल्टर प्रोग्रॅम चा वापर केला जातो

1   बहुतांशी व्हायरस गार्ड मध्ये हि सुविधा असते  


2   मॉडेम सेटिंग मध्ये सुद्धा विशिष्ट वेब साईट बंद करण्याची सुविधा असते  उदा. जसे आपण मॉडेम  सेटिंग     मध्ये  जाऊन  you tube  या वेब ला ब्लॉक केले असता तो मॉडेम  ज्यांना इंटरनेट सेवा पुरवितो त्या मोबाईल लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कॉम्पुटरवरती you tube सुरु होणार नाही . 

कंप्यूटर वरती इंटरनेट च्या हाताळनी करीता जो ब्राउज़र वापरत असाल त्याच्या सेटिंग मधे जावून देखील विशिष्ट वेब साईट ओपन करण्यास मज्जाव आणता  येतो 


मागील भागातील माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा 



प्रा संदीप कोकाटे आणि  स्वप्नील कोकाटे   
संचालक,परफेक्ट कॉम्पुटरवणी  
9423969193 , 9420691297


अधिक माहितीसाठी भेट द्या 
👇

Comments

Popular posts from this blog

बूटिंग म्हणजे काय ते जाणा

मॉनिटर्स म्हणजे काय ?

आपल्या सर्व प्रवासाच्या नोंदी असतात आपल्या मोबाईल कडे .