बूटिंग म्हणजे काय ते जाणा



डिजिटल इंडियाचे स्वप्न होईल साकार...
जेव्हा प्रत्येक व्यक्ती असेल संगणक साक्षर !

बूटिंग म्हणजे काय ते जाणा.
कॉम्पुटर सुरु करण्याला आपण स्टार्ट करणे , ऑन करणे असं काही म्हणत असतो मात्र त्याला बूटिंग असे म्हणतात . कॉम्पुटर सुरु होताना स्क्रीन वर काही हालचाली दिसतात परंतु पडद्या मागे मशीन ( संगणक ) सुरु करणे साठी बऱ्याच बाबी घडत असतात . सर्व भागांची तपासणी पूर्ण करून युझर ला वापरणे योग्य तयार होत असते . 

दोन प्रकारचे बूटिंग असते 

१ वॉर्म बूटिंग  -कॉम्पुटर सुरु असताना मधेच पॉवर ऑफ होऊन पुन्हा सुरु झाली ( ट्रिप झाली ) किंवा सॉफ्टवेअर च्या काही कारणाने कॉम्पुटर रिस्टार्ट झाला तर त्याला वॉर्म बूट असे म्हणतात

२ कोल्ड बूटिंग -बंद कॉम्पुटर बटन दाबून सुरू करणे याला कोल्ड बूट असे म्हणतात .

उद्याच्या भागात जाणा मॉनिटर म्हणजे काय ?

मागील भागातील माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

प्रा संदीप कोकाटे आणि  स्वप्नील कोकाटे   
संचालक,परफेक्ट कॉम्पुटर, वणी  
9922091297 , 9420691297


अधिक माहितीसाठी भेट द्या 
👇

Comments

Popular posts from this blog

मॉनिटर्स म्हणजे काय ?

आपल्या सर्व प्रवासाच्या नोंदी असतात आपल्या मोबाईल कडे .