ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे काय हे जाणा.


डिजिटल इंडियाचे स्वप्न होईल साकार...
जेव्हा प्रत्येक व्यक्ती असेल संगणक साक्षर !

ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे काय हे जाणा.

     कॉम्पुटर  इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे त्याला सुरू करण्यासाठी किंवा वापरणे योग्य असा बनवण्यासाठी जो प्रोग्राम काम करतो त्याला ऑपरेटिंग सिस्टिम असे म्हणतात .

OS ( ऑपरेटिंग सिस्टीम ) जे संगणकाच्या सर्व भागांवर नियंत्रण ठेवतात आणि वापरकर्त्याला म्हणजे युजरला संगणकाच्या वापराची  सुलभता देतात .  थोडक्यात पडद्यामागून संगणकाची सर्व कामे हाताळण्याचे महत्त्वाचे कार्य ही ऑपरेटिंग सिस्टिम करत असते.  जसे फाईलचे व्यवस्थापन करणे प्रोग्राम सुरू करणे, संगणकाचे व्हायरस पासून संरक्षण करणे, आणि इतर डिव्हायसेस चा संगणका सोबत सुसंवाद घडवून आणणे.

    उदाहरण   जर  तुमच्या कारमधून इंजिन काढले तर कार चालेल काय?   नाही ना  . तसेच कम्प्युटरमधून ऑपरेटिंग सिस्टिम काढून टाकली तर तुमचा कम्प्युटर हा चालू शकणार नाही.

 विंडोज ,मॅक ओएस लिनक्स आणि अँपल या जगप्रसिद्ध ऑपरेटिंग सिस्टिम आहेत.

उद्याच्या भागात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे नक्की काय ते समजून घेवू


प्रा. संदीप कोकाटे 
प्रा. स्वप्नील कोकाटे
संचालक,
परफेक्ट कंम्प्युटर, वणी  ९९२२०९१२९७ 
अधिक माहितीसाठी भेट द्या 
👇

Http://Superperfect.co.in
http://superperfect.org 

Comments

  1. Arbitrage betting is a combination of the ancient art 온라인카지노 of arbitrage trading and playing, which has been made possible by the big numbers of bookmakers in the marketplace, creating occasional opportunities for arbitrage. In elements of the world that implement full Shari‘ah, similar to Aceh, punishments for Muslim gamblers can range as much as} 12 lashes or a one-year prison time period and a fine these who|for many who|for people who} provide a venue for such practises. Some Islamic nations prohibit playing; most other nations regulate it. Under widespread regulation, significantly English Law , a playing contract may not give a casino bona fide purchaser status, permitting the recovery of stolen funds in some conditions.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बूटिंग म्हणजे काय ते जाणा

मॉनिटर्स म्हणजे काय ?

आपल्या सर्व प्रवासाच्या नोंदी असतात आपल्या मोबाईल कडे .