मराठी टायपिंग सोप्या पद्धतीने


डिजिटल इंडियाचे स्वप्न होईल साकार...
जेव्हा प्रत्येक व्यक्ती असेल संगणक साक्षर !

मराठी टायपिंग करिता गुगल IME चा वापर
कम्प्युटरचा वापर करताना प्रामुख्याने इंग्रजी भाषेचा वापर केला जातो.  मराठी किंवा इतर भाषांमध्ये मजकूर टाईप करण्यासाठी तुम्ही दोन पद्धतीचा वापर करू शकतात.

 1 इंग्रजी कीबोर्ड वर देवनागरी टायपिंग करणे.
 2 फोनेटिक टायपिंग करणे.

 फोनेटिक  टायपिंग म्हणजे उच्चाराप्रमाणे टायपिंग करणे याकरिता गुगल IME या सर्वात सोप्या  सॉफ्टवेअरचा वापर आपण करू शकतो , आणि अनेक भाषा मधून  टायपिंग करीता  हा सर्वात सोपा पर्याय आहे .

जसे sandip  हा इंग्रजी भाषेत लिहिलेला शब्द मराठी मध्ये संदिप असा टाईप होईल.

 टास्कबार वरील EN बटणावर क्लिक करुन आपण  हवी असलेली भाषा निवड करू शकतात.

पर्याय २ - तुमच्या कॉम्पुटर वर इंटरनेट सुरु असेल तर पुढील लिंक सुरु करा किवा गुगल ला जावून google marathi typing असे सर्च करा  सोबत च्या लिंक चा वापर करून मराठी मधून टाईप करा नंतर त्या टेक्स्ट ला कॉपी करून घ्या .

 https://www.google.com/intl/mr/inputtools/try/

Thank you

प्रा. संदीप कोकाटे
संचालक,
परफेक्ट कंम्प्युटर, वणी 
अधिक माहितीसाठी भेट द्या 
👇
Http://Superperfect.co.in
http://superperfect.org 

Comments

Popular posts from this blog

बूटिंग म्हणजे काय ते जाणा

मॉनिटर्स म्हणजे काय ?

आपल्या सर्व प्रवासाच्या नोंदी असतात आपल्या मोबाईल कडे .