माउस विषयी जाणा

डिजिटल इंडियाचे स्वप्न होईल साकार...
जेव्हा प्रत्येक व्यक्ती असेल संगणक साक्षर !

2 माऊस :- डग्लस इंजलबर्ड याने  माऊसचा शोध लावला. त्याच्याशिवाय संगणकाचा वापर जवळपास अशक्यच आहे.

 मॉनिटरवर ( कम्प्युटरच्या स्क्रीनवर ) कोणत्याही भागात जाऊन काम करण्यासाठी याचा वापर होतो. याच्या आकारामुळे त्याला माऊस असे नाव पडले व स्क्रीनवरील पॉईंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी माऊसचा वापर होत असल्याने याला पॉईंट डिवाइस असेसुद्धा म्हणतात .

हा देखील कीबोर्ड प्रमाणे एक इनपूट डिव्हाईस आहे जो संगणकाला माहिती पुरवण्याचे काम करतो.

प्रा. संदीप कोकाटे
संचालक,
परफेक्ट कंम्प्युटर, वणी 
अधिक माहितीसाठी भेट द्या 
👇
Http://Superperfect.co.in
http://superperfect.org 

Comments

  1. Assuming that every quantity on the wheel has the identical likelihood of being chosen – which means the wheel is not biased – the maths means the on line casino will always win. The system might look good, and may go in the quick term, but when one of many numbers 벳익스플로어 comes up that you have not guess on you'll lose and the on line casino will transfer path of|in direction of} its win expectation (2.7% or 5.26%). A system should actually be a combination of a enjoying in} technique and a cash administration technique.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बूटिंग म्हणजे काय ते जाणा

मॉनिटर्स म्हणजे काय ?

आपल्या सर्व प्रवासाच्या नोंदी असतात आपल्या मोबाईल कडे .