जाणा कीबोर्ड म्हणजे काय?
जेव्हा प्रत्येक व्यक्ती असेल संगणक साक्षर !
जाणा कीबोर्ड म्हणजे काय?
कीबोर्ड चा शोध *क्रिस्तोफर लताम शोले* या अमेरिकन व्यक्तीने संगणकास माहिती पुरवणाऱ्या या यंत्राचा शोध लावला .त्याच्याशिवाय संगणकास माहिती पुरवणे अवघड आहे.
QWERTY हे बटने शेजारी असल्याने त्यास क्वाटरी कीबोर्ड असे ओळखले जाते.
अंध लोकांना देखील हा कीबोर्ड वापरता यावा यासाठी J आणि F सोबत 5 या बटनाच्या वर बम्पस (बटनांच्या वरती छोटासा वर आलेला भाग ) चा वापर केलेला असतो.
या बम्पस मुळे अंधाना देखील कीबोर्ड वापरणे सोपे जाते.
याला कम्प्युटरचा इनपुट डिव्हाईस असे म्हणतात.
उद्याच्या भागांत जाणून घेऊ ‘किबोर्ड’ बद्दल
प्रा. संदीप कोकाटे
संचालक,
परफेक्ट कंम्प्युटर, वणी
अधिक माहितीसाठी भेट द्या
Http://Superperfect.co.in
http://superperfect.org
http://superperfect.org

Comments
Post a Comment