कॉम्पुटर च्या मदतीने व्हॉइस टायपिंग समजावून घेऊ
डिजिटल इंडियाचे स्वप्न होईल साकार... जेव्हा प्रत्येक व्यक्ती असेल संगणक साक्षर ! बोलत रहा , आपोआप टायपिंग होईल ! भाग २ मागील भागात आपण मोबाईल च्या मदतीने टायपिंग बघितले, आज कॉम्पुटर च्या मदतीने व्हॉइस टायपिंग समजावून घेऊ टायपिंग चे कौशल्य ज्यांचे कडे नाही त्यांना टायपिंग नुसत कंटाळवाणं वाटू शकत . परंतु आता आनंदाने टायपिंग करा आणि ते पण १२४ भाषण मध्ये . त्यात मराठी टायपिंग चा तुमचा वेग हा बोलण्याच्या वेगा इतका आपण करू शकतो अगदी काही मिनिटात . तुम्ही बोलायचे आणि तितक्याच वेगाने आणि १००% अचूक टाईप करायचे संगणकाने . कॉम्युटर वरील व्हाईस टायपिंग करता तुम्हाला याची तपासणी करावी लागेल १ इंटरनेटचे कनेक्शन एका प्रॉपर स्पीडने असायला हवे . २ त्यासोबतच कॉम्प्युटरच्या मल्टिमीडिया सेटिंग म्हणजे माईक कंट्रोल ऑन असायला हवा ( माईक सुरु पाहिजे ) १ व्हॉइस टायपिंग चा वापर करण्यासाठी तुमचे G mail अकाउंट सुरु करा . ई-मेल अकाउंट ओपन करा. त्यामधील ॲप पर्यायचा वापर करून गुगल डॉक्स हे ॲप्लिकेशन सुरू करा. २...