MKCL च्या वतीने शिक्षकांसाठी एक ऑनलाईन फेसबुक सेशन आयोजित करीत आहोत.

🙏🙏🙏

प्रिय शिक्षक,

शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना अभिवादन करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढील काळातील ज्ञानरचनावादी शिक्षणाची नांदी त्यांच्याच पुढाकाराने अधिक रंजक करण्याकरीता MKCL च्या वतीने शिक्षकांसाठी एक ऑनलाईन फेसबुक सेशन आयोजित करीत आहोत.

सदर फेसबुक सेशनमध्ये शिक्षकांसाठी उपयुक्त असलेल्या *स्मार्ट टीचिंग स्किल्स व डिजिटल स्किल्स* कशा अवगत करता येतील हे सांगितले जाईल, जेणेकरून आपल्या शिक्षकांना डिजिटल स्किल्स वापरून त्यांची शैक्षणिक कामे कमीत कमी वेळात व अत्यंत प्रभावीपणे करता येतील. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त एंगेजिंग कंटेंट जसे प्रेझेंटेशन, व्हीडीओ, इत्यादी च्या माध्यमातून स्मार्ट टीचिंग टेक्निक्स वापरून प्रभावीपणे कसे शिकवता येईल याबद्दल एमकेसीएल च्या प्रतिनिधींकडून माहिती दिली जाईल.

*सत्राचा तपशील खालीलप्रमाणे*
*दिनांक: शनिवार, ०५ सप्टेंबर २०२०*
*वेळ: सकाळी ११ वाजता*
*माध्यम: फेसबुक*
*लिंक: www.mkcl.org/live*

*ही पोस्ट जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्व शिक्षकांना याचा फायदा होईल.*

Comments

Popular posts from this blog

बूटिंग म्हणजे काय ते जाणा

मॉनिटर्स म्हणजे काय ?

आपल्या सर्व प्रवासाच्या नोंदी असतात आपल्या मोबाईल कडे .