Posts

MKCL च्या वतीने शिक्षकांसाठी एक ऑनलाईन फेसबुक सेशन आयोजित करीत आहोत.

🙏🙏🙏 प्रिय शिक्षक, शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना अभिवादन करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढील काळातील ज्ञानरचनावादी शिक्षणाची नांदी त्यांच्याच पुढाकाराने अधिक रंजक करण्याकरीता MKCL च्या वतीने शिक्षकांसाठी एक ऑनलाईन फेसबुक सेशन आयोजित करीत आहोत. सदर फेसबुक सेशनमध्ये शिक्षकांसाठी उपयुक्त असलेल्या *स्मार्ट टीचिंग स्किल्स व डिजिटल स्किल्स* कशा अवगत करता येतील हे सांगितले जाईल, जेणेकरून आपल्या शिक्षकांना डिजिटल स्किल्स वापरून त्यांची शैक्षणिक कामे कमीत कमी वेळात व अत्यंत प्रभावीपणे करता येतील. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त एंगेजिंग कंटेंट जसे प्रेझेंटेशन, व्हीडीओ, इत्यादी च्या माध्यमातून स्मार्ट टीचिंग टेक्निक्स वापरून प्रभावीपणे कसे शिकवता येईल याबद्दल एमकेसीएल च्या प्रतिनिधींकडून माहिती दिली जाईल. *सत्राचा तपशील खालीलप्रमाणे* *दिनांक: शनिवार, ०५ सप्टेंबर २०२०* *वेळ: सकाळी ११ वाजता* *माध्यम: फेसबुक* *लिंक: www.mkcl.org/live* *ही पोस्ट जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्व शिक्षकांना याचा फायदा होईल.*

घरी कॉम्पुटर आहे ,मग अधिक माहिती साठी जरूर वाचा !

Image
  घरी कॉम्पुटर आहे ,मग पुढील बाबी जरूर तपासा ! सध्या लॉकडाऊन मुळे अभ्यासाच्या करीता घरोघरी मोबाईल आणि कॉम्प्युटर्स चा वापर होऊ लागला आहे . परंतु त्या संगणकाचा किंवा मोबाईल चा असाही स्मार्ट वापर करता येतो त्याची उपयोगिता अजून वाढवण्यासाठी  हे जाणून घ्या .  तपासून बघा हि सर्व कामे किंवा कौशल्ये आपणास अवगत आहे का ? नसल्यास आम्ही आपल्या सोबत आहेत . मुलांच्या साठी " स्टडी स्किल " . नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी किंवा रोजच्या जीवनात मोबाईल चा स्मार्ट वापर होण्यासाठी " लाईफ स्किल  " .  संपूर्ण परिवारासाठी खास करून गृहिणी करिता ,तसेच  स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी किंवा उत्तम करियर ची निवड करण्यासाठी साठी " डिजिटल स्किल " . हि सर्व कौशल्ये वापरून तुम्ही घरच्या कॉम्पुटर चा अजून स्मार्ट उपयोग करू शकतात .  या साठी संगणकाविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आमचा हा अभ्यासक्रम  MS-CIT   पूर्ण करा . " प्रवेश सुरु " नव्याने अद्यावत असा संपूर्ण अभयसक्रम जाणून घेण्यासाठी पुढील लिंक चा वापर करा https://mscit.mkcl.org/ एकदा जरूर भेट द्या, अथवा फोन करा . 94239

करा ग्लोबल भाषांतर, वापरा ‘गुगल ट्रान्सलेटर’!

Image
डिजिटल इंडियाचे स्वप्न होईल साकार... जेव्हा प्रत्येक व्यक्ती असेल संगणक साक्षर ! करा ग्लोबल  भाषांतर,  वापरा ‘गुगल ट्रान्सलेटर’! भाषांतर म्हणजे काय ?  भाषा हे संवादाचे माध्यम आहे जगभरात अनेक भाषा बोलल्या जातात, तसेच भारत हा देखील अनेक भाषा बोलणारा देश आहे अगदी दहा किलोमीटर अंतरा नंतर सुद्धा भाषेचा झालेला बदल आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे संवाद साधण्यासाठी आणि नवीन ज्ञान मिळवण्यासाठी अनेक भाषांचं ज्ञान असणं ही गरज बनली आहे.       जगाशी संवाद साधण्यासाठी आपल्याला जगाच्या भाषा समजावून घेणे आवश्यक आहे. याकरिता भाषांतर करणाऱ्या तज्ञांची आवश्यकता भासते त्यांच्या मदतीने आपण ज्या लोकांच्या भाषा आपल्याला ज्ञात नाही त्यांच्याशी संपर्क साधू शकतो.   आपल्यासाठी हे काम गुगलने सोपे केले. याकरिता गुगल ट्रान्सलेटर या ॲपची निर्मिती गुगलने केली आणि भाषांतर करिता होणारा खर्च किंवा लागणारा वेळ हा कमी केला .        त्यामुळे जगातल्या भाषांचे आकलन हे आपल्याला सोपे झाले त्याकरिता तज्ञांची मदत घेणे याची आवश्यकता राहिली नाही हे शक्य झाले. गुगल

आपल्या सर्व प्रवासाच्या नोंदी असतात आपल्या मोबाईल कडे .

Image
डिजिटल इंडियाचे स्वप्न होईल साकार... जेव्हा प्रत्येक व्यक्ती असेल संगणक साक्षर ! आपल्या सर्व प्रवासाच्या नोंदी असतात आपल्या मोबाईल कडे .    आवश्यक असेल तर याचा वापर करा .  आपण सर्वच आता  G oogle MAP वापरतो . त्याचा वापर ठिकाण शोधणे , प्रवासाचे अंतर मोजणे , किंवा  प्रवासाचा सोपा मार्ग शोधणे या करीता आपण करत असतो .     या संबधी OLA , UBER  च्या मदतीने  प्रवास आपण केला असेल . या दरम्यान आपल्याला अनुभव आला असेल कि आपल्या निश्चित ठिकाणाची माहिती चालकाला मिळते  किंवा आपण बुक केलेली रिक्षा किंवा कार चे लोकेशन आपल्याला दिसत असते . किंवा  amazon किंवा  Post  Office   च्या मदतीने मागवलेले आपले पार्सल कुठं पर्यंत पोहचले आपल्याला बघता येते . Google MAP  च्या मदतीने आज या दोन महत्वाच्या पर्यायांचा आज वापर करू  १  तुम्ही कुठे आणि कोणत्या रस्त्यांनी  प्रवास केलात याचा तपशील बघू किंवा कसा सुरु करायचा ते बघू   Google Map - Your  Timeline  २  प्रवासात आपण कोणत्या ठिकाणापर्यंत  आहोत याची घरच्यांना काळजी असते त्या करीत लोकेशन शेअरिंग कायम स्वरूपी कसे सेट करायचे ते बघू .   G

माहिती शोधा फोटो च्या मदतीने

Image
डिजिटल इंडियाचे स्वप्न होईल साकार... जेव्हा प्रत्येक व्यक्ती असेल संगणक साक्षर ! माहिती शोधा फोटो च्या मदतीने  मित्रानो आजच्या भागात आपण जाणूया कि माहिती शोधण्यासाठी "  सर्च वर्ड "  टाईप करण्याची आवश्यकता नाही तर त्याचा फोटो जरी असेल तरी त्या संदर्भात मिळती जुळती माहिती शॊधता येते .  बऱ्याच वेळा असे पण होते कि रोज वापरण्याची वस्तू आहे पण तिचे नाव माहिती नाही जसे किचन मधले जिरे, हिंग, दगडफूल यांना काय म्हणायचे. फोटो मधील शर्ट सारखा शर्ट, गॉगल ,घड्याळ , फोटो तील ड्रेस सारखा ड्रेस  शोधायचा आहे ,  फोटो मधील झाडाचे फुलाचे नाव किंवा तशीच काही फुल शोधायची आहे , किंवा त्याची माहिती शोधायची आहे . कधी  फर्निचर , किंवा एखादी वस्तू , किंवा ठिकाणाचा आपल्याला शोध घ्यायचा असतो आणि आपल्याकडे फक्त फोटो उपलब्ध असतो याचा त्या वेळी वापर होऊ शकतो . अगदी वस्तूची किंमत पण शोधायची आहे . हे आपल्या मोबाईल किंवा कॉम्पुटर च्या मदतीने   अगदी सोपं आहे फक्त त्याचा एक फोटो काढा आणि या पर्यायांचा वापर करा १  मोबाईल साठी  -    Google Lens.( बहुतांशी मोबाईल मध्ये हे इंस्टाल असेल ) २