CPU म्हणजे काय या संदर्भात

डिजिटल इंडियाचे स्वप्न होईल साकार ... जेव्हा प्रत्येक व्यक्ती असेल संगणक साक्षर ! CPU म्हणजे काय बाबत जाणूया हा कॉम्पुटर चा सर्वात महत्वाचा भाग असतो . कॉम्पुटर ची ओळख हा मॉनिटर , कीबोर्ड, माउस इत्यादी नसून या सर्वांसोबत सुसंवाद घडवून आणणारा CPU असतो . वेग आणि क्षमता हि यावरच ठरत असते. म्हणून कॉम्पुटर विकत घेताना सुरुवातीला याचाच विचार केला जातो . कॉम्पुटर विकत घेताना ? तो आपल्याला काय कामाने वापरायचा आहे त्याची यादी सुरुवातीला करायला पाहिजे मग त्या यादी नुसार कोणते कॉन्फिरिगेशन आवश्यक आहे त्यानुसार निवड केली जाते . आपल्या कामाच्या स्वरूपानुसार कोणती अप्लिकेशन / प्रोग्रॅम ची आवश्यकता आहे याची निवड हि तुमचा CPU ची निवड असते . पर्सनल कॉम्पुटर चे आतील भागामध्ये मोजकेच इलेकट्रॉनिक सर्किट असतात त्या प्रत्येकाची ओळख आणि वैशिष्ट्ये ( म्हणजे ते कसे काम करतात ) समजावून घेतल कि मग आत्मविश्वासाने कॉम्पुटर खरेदी किंवा अपग्रेड चे निर्णय तुम्ही घेऊ शकतात . आपण CPU आ...